बल्लारपूरात आज महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ सभा












बल्लारपूरात आज महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत  यांच्या प्रचारार्थ सभा

 ◾तेलंगाणा राज्याच्या मंत्री ना. दानसारी अनुसया ( सीताक्का ) व  नितेश कराळे   

◾तेलंगाणा राज्याच्या महिला व बालविकास, पंचायत राज व ग्रामीण विकासमंत्री ना. दानसारी अनुसया ( सीताक्का )

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४  च्या प्रचाराचा व रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस असून महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ तेलंगाणा राज्याच्या महिला व बालविकास, पंचायत राज व ग्रामीण विकासमंत्री ना. दानसारी अनुसया ( सीताक्का ) व लाखो युवकांचे प्रेरणास्थान वर्धा येथील आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी यांची भव्य अशी जाहीर सभा बल्लारपूर येथील महात्मा गांधी पुतळा परिसर गांधी चौक बल्लारपुर येथे आज १८ नोव्हेंबर ला दुपारी २.०० वाजता होणार आहे. 




Post a Comment

0 Comments