मुस्लिम समाजाने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
◾भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाने केली निदर्शने
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विटर हँडलचा वापर करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूरचे सुफी संत हजरत किबला सैय्यद बहेबुतुल्लाह शाह रं.अ.दरगाहचा 'औरंगजे़बची क़बर 'असा उल्लेख करीत भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचावर ताशेरे ओढले. दि. 5/1/2023 रोज पुलिस अधीक्षक चंद्रपुर यांना निवेदन.
हा प्रकार मुस्लिम समाजात भ्रम निर्माण करूण समाजाचे मन दुखावले आहे. असे करणे फक्त बावनकुळे यांचा अपमान करणे नसून हा त्या सूफी़ संत हजरत किबल सैय्यद बहेबुतुल्लाह शाह रं़अ. चंद्रपुरच्या ही दरगाह गोंडकालीन व श्रद्धास्थान पवित्र दरगाहचाही अपमान आहे. सर्वर भक्तान सा अपमान केला आहे तरी आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी शेख जुम्मन रिजवी, जिला अध्यक्ष भाजपा अल्पसंख्यक मोर्चा चंद्रपुर यांनी पुलिस अधीक्षक चंद्रपुर यांना केली.








0 Comments