कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

 




कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )  : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिन दिनानिमित्त  ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते सोमवार, दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments