माजी.खासदार नरेश पुगलिया यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन जयभीम वाचनाल्याला पुस्तक भेट

 





माजी.खासदार नरेश पुगलिया यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन जयभीम वाचनाल्याला पुस्तक भेट


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : माजी.खासदार नरेश पुगलिया यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्त    माजी युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांनी डॉ. आंबेडकर वार्ड येथील महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर भवन जय भीम वाचनाल्याला पोलिस भर्ती पुर्ण तयारी पुस्तके,साहित्य, थोरपुरुष,बाल साहित्य, स्पर्धा परीक्षा पुस्तकें सामाजिक कार्यकर्ता गोपाल कलवला यांच्या मागणीवर जयभीम वाचनालयाला पूर्व गट नेता देवेंद्र आर्य यांच्या शुभ हस्ते देण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अविनाश नगराळे,उपाध्यक्ष कौसल्याबाई घागरगुडे,सचिव पवन सोळवले, शीलकुमार  त्रीरपुडे,सोनू आमटे, कृष्णा नामस्वामी,आशाताई भाले,उज्वला भाले, देवगड़े ताई, वैशाली तिरपुरे,सुषमा सोंडवले प्रामुख्याने उपस्थिति होते.



Post a Comment

0 Comments