बल्लारपुर तालुका मनसे कडून मसाला भात व शरबत वाटप

 



बल्लारपुर तालुका मनसे कडून मसाला भात व शरबत वाटप 

◾महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

 बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा, दिलीप रामेडवार व जिल्हासचिव ( बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ) श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या मार्गदर्शणात बल्लारपुर तालुका अध्यक्षा महीला सेना कल्पना पोतर्लावार व शहर अध्यक्ष विकास दुर्गे यांच्या नेतृत्वात 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बल्लारपुर येथील मुख्य चौकात  आपल्या कार्यकारणी सदस्य समवेत येथील उपस्थीतांना तसेच दर बर्षी प्रमाने या वर्षी कामगारांना मसाला भात व शरबत चे वितरण करीत मनसे पदाधिकार्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना बल्लारपूर तालूकाअध्यक्षा सौ.कल्पनाताई पोर्तलावार बल्लारपुर,शहर अध्यक्ष विकास दुर्गे,मनविसे शहरध्यक्ष प्रवीण दासारपु,शहरअध्यक्षा मंगला घडले,शहरसचिव वारा लक्ष्मी,शुभम वानखेडे,कृष्णा पोर्तलावार,संजु गड्डमवार,यशोदा मंचर्लावार,ईशान पंदिलवार,सचिन दहिकर व मनसैनिक उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments