बल्लारपूर शहरातील विविध वार्डात विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

 



बल्लारपूर शहरातील  विविध वार्डात विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

◾विकासाप्रति कटिबद्धतेला प्राधान्य देत निरंतर कार्य करू - हरीश शर्मा नगराध्यक्ष 

◾दलित वस्ती सुधार योजना व नगरोत्थान निधीअंतर्गत

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : नगरपरिषद बल्लारपूर दलित वस्ती सुधार योजना व नगरोत्थान निधीअंतर्गत बल्लारपूर शहरातील विविध वार्डात बालाजी वार्ड,फुलसिंग नाईक वार्ड,विवेकानंद वार्ड,कन्नमवार वार्ड,राजेंद्र वार्ड,गणपती वार्ड 1,44,09,391/- रुपये किमतिच्या सिमेंट काँक्रीट रोड,भूमिगत नालीसह  पेवर्स ब्लॉक इत्यादी विकासकामाचे भुमिपुजन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.चंदनभैय्या चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी सौ. रेणुका ताई दुधे, श्री. निलेश खरबडे, नगरसेवक सौ आशाताई संगीडवार,श्री.महेंद्र डोके,श्री.अरुण वाघमारे,सौ.छायाताई मडावी,अंकुबाई  भुक्या,तसेच ,श्री छगन जुलमे,श्री.घनष्याम बुरडकर श्री.देवराव मेश्राम,श्री.मंगेश रेगुंडावार,निमा ठाकरे,चंदाताई जाधव,सोयाम काकाजी व मोठ्या संख्येने वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments