अज्ञान युवकांनी चालकाला मारहाण करीत ट्रक पेट्रोल द्वारे पेटवले



अज्ञान युवकांनी चालकाला मारहाण करीत ट्रक पेट्रोल द्वारे पेटवले

◾अठरा चाकी वाहनाला चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी पेटवले

 

घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) : पैनगंगा कोळसा खाणीतुन घुग्घुस कडे येत असलेल्या ट्रकला    पेटवले आज रविवार रात्री 9 : 30  वाजता खानीतुन कोळसा भरून रेल्वे सईडिंग घुग्घुस कडे येत असलेल्या  चड्डा  ट्रान्सपोर्ट कंपनीयाच्या MH 34 BG 0852 अठरा चाकी वाहनाला चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी कैलास नगर परिसरात अडविले चालकाला खाली उतरवून मारहाण करीत पेट्रोल द्वारे ट्रक पेटवून दिल्याने कोळसा खान परिसरात एकच खळबळ उडाली.






Post a Comment

0 Comments