माज़ी अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे माज़ी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्रामला भेट देत महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली

माज़ी अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे माज़ी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्रामला भेट देत महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली

 वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त माज़ी अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे माज़ी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्रामला भेट देत महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली.

यावेळी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर , भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोड़े आदिंची उपस्थिती होती. सेवाग्राम हे सेवेचा मंत्र देणारे उर्जाकेन्द्र असून गांधीजींच्या स्मृती जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे आ.मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments