अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा अभ्यास वर्गाला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची भेट
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : माउंट सायन्स कॉलेज गौरक्षण वार्ड बल्लारपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दोन दिवसीय जिल्हा अभ्यास वर्ग सुरू आहे.या अभ्यास वर्गाला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या याप्रसंगी श्री.विक्रमजीतजी कलाने( अभाविप विदर्भ प्रदेश संघटनमंत्री ), श्री.अमितजी पटले ( चंद्रपूर महानगर संघटनमंत्री ), श्री.प्रविणजी गिलबिले (अभाविप जिल्हा संयोजक चंद्रपुर ), श्री.गणेश नक्षिणे ( जनसंपर्क व अर्थ ), श्री.आशुतोष दिवेदी ( जिल्हा सह संयोजक ),श्री.आदित्य दुबे ( नगरमंत्री, बल्लारपूर ) हे उपस्थित होते.









0 Comments