पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत,ट्युबवेल चे लोकार्पण
🔸रस्ते,नाली,लाईट,पाणी या सोयीकरिता नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यास्तव कटीबध्द - हरीश शर्मा नगराध्यक्ष
🔸सुभाष वार्ड बल्लारपुर येथे ट्युबवेल चे लोकार्पण
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत सुभाष वार्ड बल्लारपुर येथे मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या हस्ते,मा.हरीशजी शर्मा नगराध्यक्ष न.प.बल्लारपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्युबवेल चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी नगर सेवक श्री.शिवचंद द्विवेदी,श्री.राकेश यादव,विरन्ना बदावत, भाजपाचे श्री.के.एन.प्रसाद,पवन द्विवेदी,श्री.गुप्ता,राजा भाई व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच महिला मंडळही उपस्थित होते.
0 Comments