भाजपा तर्फे वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करित कोरोना सारख्या महामारीतही आपले कर्तव्य बजाविलेल्या डाॅक्टरांचा सत्कार व सन्मान

 

भाजपा तर्फे वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करित कोरोना सारख्या महामारीतही आपले कर्तव्य बजाविलेल्या डाॅक्टरांचा सत्कार व सन्मान

🔸पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर भाजपा तर्फे वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करित कोरोना सारख्या महामारीतही आपले कर्तव्य बजाविलेल्या डाॅक्टरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला होता,त्याच कडीचा एक भाग म्हणूनआज डॉ. गोल्डी द्विवेदी व डॉ.प्रगति रंगारी यांचा मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपुर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी प्रामुख्याने काशीनाथ सिंह, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रकाश दोतपेल्ली, अलोक साळवे,विरेंद्र श्रीवास, शुभम बहुरिया, मिथिलेश खेंगार,सुधाकर पारधी व अनुराग द्विवेदी,राकेश रंगारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments