गौरी व गणेश विसर्जना करिता तयार करण्यात आलेल्या कृत्रीम तलाव स्थळी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट
🔸भक्ती व भावनेला तळा न जाऊ देता निसर्गाचे रक्षण हिच आपली जवाबदारी - हरीश शर्मा
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : काजळतीज व श्रीगणेश चतुर्थी हे महाराष्ट्रातील नागरिकांकरिता अत्यंत भक्तीमय व आनंदाचे सण.घराघरातुन तर चक्क सार्वजनिक स्थळापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
परंतु कळत न कळत मात्र आपल्या कडुन निसर्गाचा रास होण्यामागे चुका घडुन जातात.
निर्माल्यांच्या माध्यमातुन व प्लास्टर आफ पॅरिस च्या मुर्तींमुळे नदीपात्रात न विरगळणारा पदार्थ सोडला जातो व त्याचेच दुष्परीनाम आपणास विनाषकारी नैसर्गिग आप्पतीला समोरा जावे लागतो करिता असे घडु नये म्हणुन बल्लारपुर नगर परिषद कडुन कृत्रीम तलाव शहरातील विविध स्थानांवर तयार करण्यात आले. हे कृत्रीम तलाव शहरातील माता भगिनी व भक्तांच्या भावनेला तळा न जाता निसर्गाचे रक्षण व्हावे करिता नगराध्यक्ष हरिश शर्मा यांनी पहाणी केली व असलेल्या त्रृट्या दुर करण्या करिता संबधीतांना सुचना केल्या व यावेळी उपस्थित माता भगिनी,बांधवांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.












0 Comments