बल्लारपुर शहरात दलितेत्तर विकास निधी अंतर्गत 98 लक्ष रुपयांच्या 7 विकासकामाचे भुमिपुजन संपन्न शहराच्या सर्वांगीन विकासा करिता कटीबध्द - नगराध्यक्ष हरीश शर्मा

 



बल्लारपुर शहरात दलितेत्तर विकास निधी अंतर्गत 98 लक्ष रुपयांच्या 7 विकासकामाचे भुमिपुजन संपन्न शहराच्या सर्वांगीन विकासा करिता कटीबध्द - नगराध्यक्ष  हरीश शर्मा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचे भुमिपुजन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.चंदनभैय्या चंदेल यांच्या हस्ते व नगरपरिषद बल्लारपूर  नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

बल्लारपुर शहरात विकासपुरुष माजी अर्थ नियोजण व वनमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातुन अनेक विकास कामांच्या माध्यमातुन शहराचा चेहरा मोहरा बदलेला आहे.


त्याच कडीचा भाग आज शहरातील विविध प्रभागात रस्त्यांचे,भुमिगत नालीच्या बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष श्री.काशी नाथ सिंह,महामंत्री श्री.मनिष पांडे,ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा संयोजक श्री.राजु दारी, स्वच्छता सभापती श्री.येलय्या दासरफ,भाजपा शहर उपाध्यक्ष श्री.मून्ना ठाकुर,नगर सेवक श्री.राकेश यादव,सौ.सुवर्णा भटारकर,सौ.सारीका कनकम,श्रीमती साखरा बेगम नबी अहमद,भाजपा पदाधिकारी सतिश कनकम,श्री.अरुण भटारकर तसेच बांधकाम विभागाचे नगर अभियंता श्री.बोढे सर ,हरेराम सिंग,व्येंकटेश येलगमवार,सलिम नबी अहमद,दासरफ कुमार,सुधाकर सिक्का,मोहन निषाद व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments