डॉक्टराने केला महिलेचा विनयभंग;डाॅक्टर विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ...!

 

डॉक्टराने केला महिलेचा विनयभंग;डाॅक्टर विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ...! 

◾सद्याची परिस्थिती बघता डॉक्टर हा देव रुपी देव माणूस मानला जात आहे....! परंतु अकुलखेडा येथील डॉक्टरने केलेले अश्लिल कृत्य मानवतेला काळीमा फासणारी आहे....! 

◾अकुलखेडे येथील प्रतिष्ठीत डॉक्टर

जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : महिला रुग्णाची तपासणी करताना डाॅक्टरने पिडीततेच्या अंगास हात लावून मनास लज्जा उत्पन्न व अशे अशिल प्रकारे गैर कृत्य करुन विनभंग केला. या बाबत पिडीत महिलेच्या तक्रारी वरुन संबंधित डाॅक्टरा विरुध्द शहर पोलीस ठाण्यात विनय भांगाचा गुन्हा दाखल करण्यात आलीची घटना (अकुलखेडे ता. चोपडा) येथे बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काजीपुरा (ता. चोपडा) येथील रहिवासी ह मु  सिल्वासा येथील २६ वर्षीय महिला रुग्ण पती सोबत पती डॉ. अनंत लक्ष्मण महारान रा अकुलखेडे (ता. चोपडा) याचे मालकीच्या श्रध्दा क्लिनीक येथे उपचारासाठी गेलेली असतांना यावेळी डॉ. अनंत महाजन याची पत्नी डाँ. पल्लवी महाजन यांचे कडून पिडीतेची तपासणी करणे बंधनकारक होते. परंतु डॉ. पल्लवी महाजन याचे कडून तपासणी न करता स्वतः डाँ अनंत महाजन यांनी मद्य प्राशन करुन पीडितेची तपासणी करतांना मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे फिर्यादी यांचे  अंगात हात लावून गैर कृत्य करुन विनयभंग केला. या घटनेन नंतर पीडीत पत्नीने पतीला घडलेली संपूर्ण व्याथा सांगितली. या बाबत पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून डाँ.अनंत लक्ष्मण महारान रा. अकुलखेडा यांच्या शहर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३०४ अ,५१० प्रमाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. विद्या पांडुरंग इंगळे या करीत आहे....


Post a Comment

0 Comments