बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे बल्लारपुर काँग्रेस कोवीड टास्क फोर्स

 

बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे बल्लारपुर काँग्रेस कोवीड टास्क फोर्स

  ✳️ऑक्सिजनयुक्त 2 एम्ब्युलन्स चे लोकार्पण  

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज कोवीड टास्क फोर्स ला सुरुवात झाली माननीय पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार साहेब, खासदार श्री. सूरेश (बाळुभाउ) धानोरकर व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री. प्रकाश देवतळे, डॉ. रजनीताई हजारे, श्री. घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनात शहर काँग्रेस कमिटी बल्लारपुर तर्फे दोन आक्सिजन युक्त एम्बूलन्स  च लोकार्पण मानणीय ना. विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

डॉ युवराज भसारकर हे कोवीड टास्क फोर्स बल्लारपुर शहर काँग्रेस चे प्रमुख राहणार आहे तर टास्क फोर्स मध्ये देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, एड.मेघा भाले, मो.फारुख ई असणार आहेत तर या लोकार्पण प्रसंगी अब्दुल करीम, घनश्याम मूलचंदानी, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य,दिलीप माकोडे, एड.मेघा भाले, हेमंत मानकर, इस्माईल ढाकवाला, मो.फारुख ई ची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments