प्रतापराव गुलाबरावजी पाटील मित्र परिवार कडून कोविडं ग्रस्तांसाठी 1 लाखाचा निधी

 

प्रतापराव गुलाबरावजी पाटील मित्र परिवार कडून कोविडं ग्रस्तांसाठी 1 लाखाचा निधी

🔹रुग्णाच्या गरजेच्या वस्तू घेता येणार

चोपडा (राज्य रिपोर्टर) : जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील मित्र परिवार कडून कोविडं ग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपये निधी पंचायत समिती सभापती मुकुंद ननवरे यांच्या हस्ते देण्यात आला या निधीतून कोविडं ग्रस्त साठी गरजेच्या वस्तू घेता येणार आहे निधी देणारे दातृत्व बंडू दादा नारखडे. मुकेश सोनवणे मोहाडी, चंदू इंगळे, मा सरपंच चंदू माळी, उदय झंवर, पाळधी येथील  एपिआय गणेश बुवा,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुभाष राऊत, पंकज बिर्ला, जितू शेठ, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पवार, आव्हानी येथील सदाशिव पाटील. हे आहेत मुकुंदराव ननवरे यांच्या सोबत अरुण पाटील,मच्छिद्र कोळी, शरद कोळी, भूषण पाटील, बळीराम कोळी, अनिल माळी, योगेश सोनवणे,बाळासाहेब पाटील, पियुष पाटील, प्रतीक पाटील, सुभाष ननवरे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर माळी,पप्पू माळी, अरविद मानकरी,दानिश पठाण, चेतन झंवर,रवी माळी, सुधाकर माळी, गजानन ठाकूर, धनराज कासट,राहुल पाटील उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments