दातृत्वान श्री. हनुमंत किसन सोनवणे यांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षनी देखील समाज बांधिलकी भावना व्यक्त केली
चोपडा (राज्य रिपोर्टर) : आज जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असलेले व व्हेंटिलेटर वर असलेले व अतिशय गरिबी कुटुंबात जन्म झालेला होता. व त्यानी त्याचे आयुष्य देखील गरिबीच्या परिस्थितीत श्री. हनुमंत किसन सोनवणे... हातेड खु येथील रहिवासी यांनी त्यांचा मुलगा श्यामसुंदर व प्रमोद या त्यांच्या दोघ मुलांना आपल्या जवळ बोलवून सागितले की कोरोना च्या महासंकटाच्या वेळी व्हेटीलेटर, आँक्सीजन कमी पडत आहे.या मुळे सर्व लोकर्वगनीतुन लोकांनी आपल्या परीने लोक वर्गानी जमा करण्यास सुरुवात केली. म्हणूनच सद्याची परिस्थितीत पाहुन त्यांनी आपल्या मुलांना सागितले की आपण देखील आँक्सीजन प्लॅन्ट साठी आपल्या आथिर्क परिस्थितीच्या प्रमाणे मदत करायची आहे, त्यांनी रु ११११/ एस बी पाटील व डाँ. मनोज दादा, स्वप्नील महाजन यांच्या कडे सुपुर्द केले व थोड्या वेळाने मृत्यू होणे दिसत असताना दातृत्वाची ईच्छा ही निश्चितच ईश्वराची ईच्छा आहे. अश्या दातृत्वानाच्या स्वर्गात चागली जागी भेटो.त्याच्या साठी कीती ही शब्दरचना केली तरी अपुर्ण आहे....तसेच श्री. दिनेश चंपालाल (पोलीस पाटील, धानोरा) यांनी त्यांचे दोन महिन्याचे मानधन १३०००/रु चा चेक नायब तहसीलदार श्री. महेश साळुंखे, श्री. महेश पानघंटीवार, यांचे कडे सुपुर्द केला यावेळेस सौ. कल्पना दिनेश पाटीलपाटील (पस सदस्य) श्री.नरेंद्र शिंदे(जिल्हा अध्यक्ष पो पा संघ) श्री. विजय शिरसाठ (अध्यक्ष पो पा अमळनेर संघ) श्री. किशोर भदाणे (अध्यक्ष पो पा संघ धरणगांव) हे हजर होते.... प्लाट साठी आज अखेर सर्वाचे ९,७१,७१७ / रु जमा झाले आपले आभार. सविस्तर माहिती एस बी पाटील व सर्व सहकारी यांच्या कडून मिळाली...




0 Comments