ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू...लवकरच लक्ष पूर्ण होईल....!
चोपडा(राज्य रिपोर्टर) : भगवान श्रीकृष्ण यांनी गवळ्यांच्या सहाय्याने गोवर्धन पर्वत उचलला होता.....परमेश्वर रुपी शक्तीने पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांचे सहाय्याने ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणे साठी चे कार्य पार पाडण्यास सहाय्य केले व करीत आहेत....... धन्य ती चोपडा तालुक्यातील जनता...साऱ्यांचे खूप खूप आभार.
... भावांनो, ऑक्सिजन प्लांट बसवनेसाठी जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा एक रुपया देखील खिशात नव्हता वटीम ने ठरवले नाना निश्चित लोक मदत करतील बसवायचाच...द्या ऑर्डर,मागचा पुढचा विचार न करता देवून टाकली ऑर्डर. पुरवठादार ची प्रत्यक्ष भेट घेवून advance देणे साठी ची जबाबदारी उद्योजक श्री राहुल सोनवणे यांच्यावर सोपवली व काम सुरू करणेस सांगितले देखील.
त्यांच्या अटी प्रमाणे ₹९,००,०००/- अग्रिम द्यावयाचे होते.आपल्या साऱ्यांचे सहकार्याने आज तो मोठा टप्पा देखील पार केला आज चा निधी तहसीलदार अनिल गावित, डॉ मनोज पाटील,नायब तहसीलदार साळुंखे,एस, बी पाटील यांचेकडे सुपूर्द केला यावेळी डॉ, चंद्रकांत बारेला,रमाकांत सोनवणे,मयूर शिंदे,प्रशांत पाटील,दीपक पाटील,अनिल कदम व इलेक्ट्रोपथी डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय सूर्यवंशी, डॉ जे, डी, सोनार,डॉ संदीप काळे ,डॉ चिंचोरे, डॉ विशाल पालिवाल,डॉ सुधीर पाटील डॉ, मोहन पाटील , डॉ जे, डी, चव्हाण, डॉ रामकृष्ण पाटील डॉ कैलास पालिवाल, डॉ विकास चौधरी,डॉ राजेश महाजन, डॉ सुखदेव गुजर,डॉ लिलाचंद वाघ,डॉ किरण पाटील डॉ, सुराणा व चोपडा तालुका सीड्स प्रेस्टिसाइड्स, व फर्टिलाइजर असोसिएशन चे अध्यक्ष नेमिचंद जैन, सचिव श्री दिलीप पाटील, व सदस्य डोगर पाटील, , नितिन पाटील, मनोज अग्रवाल, अनिल पाटील, देवीदास कोळी,हजर होते.
आज खालील दात्यानि मदत केली...
(१) इलेक्ट्रोपथी डॉक्टरांची संघटना ₹ ७१,०००/-
(२) श्री प्रशांत रामदास पाटील..प्रशांत मेडिकल...₹२१०००/-
(३)श्री दीपक भगवंतराव पाटील..₹ ५१००/-
(४)श्री प्रकाश भिमराव पाटील(हतनूर अभियंता)...₹५०००/-
(५)चोपडा तालुका सीडस, पेस्टीसाई ड्स व फर्टिलायझर्स असोसिएशन..₹५१,०००/- असे एकूण ₹०१,५३,१००/- जमा झाल्याने एकूण ₹९,५७,६००/- जमा झालेत व advance रक्कम दिली गेली. यावेळेस ईलेक्ट्रोपथी डॉक्टरांनी त्यांचे शारुरतीलव ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर ते वाढवणारे औषध देखील डॉ संदीप काळे यांनी तहसीलदार यांना भेट दिले.
आता उर्वरित रक्कम व उभारणी खर्च साठी निधी येतच आहे...ज्या बंधूंना आपला निधी जमा करावयाचा आहे त्यांनी तो द्यावा ही विनंती. साऱ्यांचे मनपूर्वक आभार एस बी नाना पाटील व सारे सहकारी.





0 Comments