चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मोफत झुणका भाकर वाटप....
चोपडा(राज्य रिपोर्टर) : चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित मोफत झुणका भाकर केद्राचे उदघाटन उप जिल्हा रुग्णालय येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष मी अरुणभाई गुजराथी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी चो. सा. का. चे माजी चेअरमन व जिल्हा उपाध्यक्ष मा. घनश्याम आंण्णा पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. मनीषा जीवन चौधरी, गटनेते मा. जीवन भाऊ चौधरी, पं.सं.सभापती अमिनाताई तडवी,, पिपल्स बँकेचे चेअरमन मा. चंद्रहास भाई गुजराथी, व्हाँ. चेअरमन मा. प्रविण भाई गुजराथी, बाजार समितीचे सभापती मा. कान्तीलाल पाटील, चो. सा. का. चेअरमन मा. अतुल नाना ठाकरे, माजी सभापती गोकुळ आबा पाटील, नगर सेवक मा.रमेश शिदे, मा. हुसेन दादा पठाण, मा.अकील भाई जहागीरदार, मा.नवाब भाई काजी, मा. जि. सदस्य मा.बाळासाहेब पाटील, मा. रायसिंग आण्णा माजी सरपंच, सौ वच्छलाताई पाटील, मा. मनिलाल भाऊ पाटेल, मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष मा. दिपक पाटील, तालुका अध्यक्ष मा .राजेंद्र पाटील, महीला तालुका अध्यक्षा सौ. भारतीताई पाटील, युवती तालुका अध्यक्ष कु आश्विनी पाटील, युवक तालुका अध्यक्ष मा. मनोज पाटील, डाॅक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ कान्तीलाल पाटील, शहर अध्यक्ष प्रा मगरे सर, आदिवासी विभागाचे शहर अध्यक्ष मा. सुरेश पारधी व इत्यादी उपस्थित होते..




0 Comments