भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य पदी मा. हरीश शर्मा यांची पद नियुक्ती झाल्याबद्धल भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांनी दिल्या शुभेच्छा
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य पदी मा.आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी वित्त व वनमंत्री , यांचे खंदे समर्थक मा. हरीश शर्मा यांची पद नियुक्ती झाली. भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष असतांना हरीश शर्मा यांनी पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी आणि नव नवीन कार्यकर्ते जोडण्याचे व जनसामान्यांना न्याय देण्याचे अतिशय उत्तम कार्य केले. यापुढे ही अशीच आपली कार्यप्रणाली सुरू राहणार आणि आम्ही सुद्धा आपल्या मार्गदर्शना नुसार भाजपा चे कार्य करीत राहणार असे मत भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांनी व्यक्त केले व प्रदेश कार्यसमिती पदी निवड झाल्याबद्धल हरीश शर्मा यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिले.
0 Comments