जनतेच्या प्रेमाची उतराई होऊ देणार नाही : खासदार बाळू धानोरकर
वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : जनतेच्या प्रेमामुळे माझा इथंवरच्या प्रवास होऊ शकला. जनतेने मोठ्या प्रमाणात प्रेम दिले. त्याचे ऋण मी नेहमीच फेडेल. जनतेच्या प्रेमाची उतराई कदापी होऊ देणार नाही. असे प्रतिपादन वाढदिवसा निमित्य आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्य काँग्रेस तर्फे तसेच विविध सामाजिक संघटने तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वरोरा येथे २५ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. त्यासोबतच केशकर्तन व्यवसायिकांना मास्क आणि सॅनिटीझर वाटप करण्यात आले. भद्रावती येथे सुदर्शन समाजासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासोबतच केशकर्तन व्यवसायिकांना मास्क आणि सॅनिटीझर वाटप करण्यात आले. चंद्रपूर येथे देखील मोठ्या प्रमाणात केशकर्तन व्यवसायिकांना मास्क आणि सॅनिटीझर वाटप करण्यात आले.यावेळी आमदार, प्रतिभा ताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शहर जिल्हा अध्यक्ष रितेश(रामु)तिवारी, सेवादल जिल्हाध्यक्ष नन्दूजी खनके, विनोदजी दत्तात्रय, कृउबा समिती सभापती दिनेश चोखारे, ऍड. विजयजी मोगरे, माजी आमदार देवरावजी भांडेकर, विनोद अहीरकर, गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर,कॉंग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ऍड. मल्लक शाकीर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, सोहेल शेख, महिला शहर अध्यक्ष सुनीता ताई अग्रवाल, घुग्गुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेवक सुनीता लोढीया, अस्विनी खोब्रागडे, माजी सभापति संतोषजी लहामगे, नगरसेवक अमजद अली, नगरसेवक सुनीता भोयर, नगरसेवक ललिता रेवल्लीवार, मंदीप रोडे, प्रशांत भारती, अशोक मत्ते, प्रमोद मगरे, अन्नू दहेगावकर, एकता ताई गुरले, एजाज भाई, संजयजी गंपावार, तवंगर खान, एन. एस. यू. आय. प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक प्रदेश सचिव सचिन कत्याल, रुचित दवे, युवक विधानसभा अध्यक्ष राजेश अड्डर, अनिश राजा, आकाश तिवारी, मीनल शर्मा, नवशाद शेख दीपक कटकोजवार, एन. एस. यू. आय. जिल्हाउपाध्यक्ष यश दत्तात्रय, प्रसन्न शिरवार,दुर्गेश कोडाम, गोपाल अमृतकर,पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर , केतन दुरसेल्वार,अमीष खोब्रागडे. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, नगरसेवक विनोद वानखेडे,स्वप्नील मोहितकर, नितीन कवासे, अक्षय बोन्डे, किशोर हनवटे यांची उपस्थिती होती.



0 Comments