एका दहा चाकी वाहन वाळु भरूण असलेली ट्रक अपघात
घुग्घुस(राज्य रिपोर्टर)हनिफ शेख : दारू पिउन वाहन चालवित असतांनी एका दहा चाकी वाहन क्र. एम ,एच 34 बी,जी 5124 भारत बेंच कंपनीची वाळु भरूण असलेली ट्रक चंद्रपुर कडुन घुग्घुस येत असतानी महाकुर्ला जवळ वाहन ओलाडली सुदैवानी कोणतीही जीवहानी झाली नाही.
असे मध्य सेवण करणारया वाहण चालकावर कारवाई करणयात यांवी अशी मांगनी नागरीकानी पोलिस प्रशासनाकडुन केली सध्य घटणात सिरवंचा कडुन रेती भरून येणाराया वाहनाला वाळुचा परवाना आहे कि नाही याची चौकशी करणयात यांवी.
व हया मार्गावर चालणारे वाळु वाहनाची तपासणी करणयात यावी वाहन मालक एजाज अहमद खान शफीउल्ला खान शी घुग्घुस पोलिसनी दुरध्वनी वर संपर्क साधली.





0 Comments