तंटामुक्ती अध्यक्ष गळफास घेतल्याबाबत संशयीत लोकांची चोकशी करून न्याय मिळण्यात यावे- श्रीमती वदंना साईनाथ टोंगे
श्री. साईनाथ कवडुजी टोंगे (तंटामुक्ती अध्यक्ष ) रा. येवती यांनी दि.06/04/2020 रोजी गळफास घेतल्याबाबत संशयीत लोकांची चोकशी करून न्याय मिळण्यात यावे- श्रीमती वदंना साईनाथ टोंगे
वरोरा (राज्य रिपोर्टर) : माझे पती नामे श्री. साईनाथ कवडुजी टोंगे दि. 06/04/2020 रोज सोमवार सायंकाळी 6.00 वा. शेतातून घरी आले. चहा घेतला काही वेळाने कोणाचा तरी फोन आला तेव्हा पाऊस सुरु होता फोन वर बोलता बोलता ते परत गाडी घेऊन निघून गेले त्याचे काही वेळाने श्री. विनोद देवराव निकुरे यांचा फोन श्री. ओकेश्वर कवडुजी टोंगे यांना आला. तेव्हा त्यांनी मला गावातील मन्या उर्फ सौरभ लोनेश्वर उरकांडे, श्री. संकेत वामन धानोरकर व त्याचे साथीदार शेतावर आढवे झाले यांचे नाव घेऊन यांनी "ही दारूची पेटी हातात गे व गावामध्ये माझी आहे " असे म्हण असे बोलले. त्यामुळे त्याचे मन दुखावल्या गेले त्या दोघांसोबत इतर मुले होते. असे सुद्धा बोलले, " आता मला जगण्यात काही अर्थ नाही मी या जगाचा निरोप घेत आहो. माझ्या घराकडे बघा " माझा मुलीकडे लक्ष दया असे ते बोलले.
मरणाच्या अगोदर त्याच्या मनामध्ये असा कुठलाही उद्देश नव्हता घरी.मटन आणले होते त्याच्या या बोलण्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावल्या गेला. श्री. बाबा ढोकेजी यांनी सुद्धा बदनामी व गावामध्ये त्याने कारस्थान घडवले मि त्याचे काय वाईट केले होते. मुत्त्यूच्या आदी असे बोलण्यात आले होते. तेव्हा त्याच्या त्या तीन दिवसाच्या फोन कॉल चेक करण्यात यावे.
मरणाचे आधी माझे भासरे. श्री. अंबादास कवडुजी टोंगे यांना फोन केला त्यानंतर घरी फोन केला मुलगी बोलायला लागली तेव्हा तिला सांगितले की, तुम्ही जेवण करून घ्या ती रडायला लागली तेव्हा फोन कट झाला.तेव्हा या घटनेस जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाही करण्यात यावी, पोलीस स्टेशनं वरोरा येथे रिपोर्ट दर्ज केला परंतु महिन्याचा काळहोऊन गेला परंतु अजून पर्यंत कुठलाही ठोस निर्णय मिळाला नाही. मुत्युकाचे नातेवाईक श्री. गणपत बापूराव चिचोलकार यांच्या शेतात कुपना बद्दल दि.18.6.2020 दुपारी 3 वाजता वाद झाला असता अनिकेत राजू देठे यांनी साईनाथ टोंगे याची केश दिड लाख देऊन बंद केली तुम्ही अश्लील शिवी देऊन तुम्ही काय केले व तुझी आम्ही तशीच जिरंऊ असे मोठया आवाजात बोलें या वरून आमच्या लक्षयात आले त्यावरून आम्हाला असे होऊन तीन महिने झाले असून त्याच्यावर कोणते ही कारवाई आज पावतो झालेली नाही पोलीस तपास अधिकारी यांना एप्रिल महिन्यात मध्ये झालेल्या प्रकरणाची मुत्युकाच्या आवाजाची पेनड्रायव सुद्धा दिली होती. तरी सदर तपास अधिकारी यांनी दि.22.06.2020 ला. मयताच्या पुतण्याकडून परत पेनड्रायची मागणी करण्यात आली.
तेव्हा यांना मरणासाठी प्रवूत्त करण्यास भाग पाड्ले. त्यां संश्यीत लोकावर कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा आत्मधहनाचा ईशारा श्रीमती वंदना साईनाथ टोंगे यांनी दिला आहे.



0 Comments