पोलीसांनी पकडलेले ट्रॅक्टर ठाणेदाराने सोडले
घुग्घुसचे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांचा प्रताप
घुग्घुस,(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख : आज शनिवारला दुपारी हिंदु स्मशानभुमी जवळ सोनु पोलशेट्टीवार सदर मालकाचे रेतीचे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आनले परंतु ते ट्रॅक्टर ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी कारवाही न करताच सोडल्याने घुग्घुस परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
रेती घाटांचा लिलाव न झाल्याने घुग्घुस परिसरात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोनु पोलशेट्टीवार सदर मालकाचे रेतीचे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आनले परंतु ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी देवाण घेवाणीतुन सोडल्याची चर्चा घुग्गुस परिसरात होत आहे.




0 Comments