विहरित पडून चिमुकल्या युवकाचा मृत्यु .. शेगाव खुर्द येथील घटना .




विहरित पडून चिमुकल्या युवकाचा मृत्यु ..
 शेगाव खुर्द येथील घटना .

एका शेत मधे खत टाकन्या च्या काम करिता गेले होते 

वरोरा,(राज्य रिपोर्टर) : स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या शेगाव खुर्द येथे आज  एका चिमुकल्या 16 वर्ष्याच्या मुलाचा विहरित पडून मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी 4 च्या सुमारास उघड़किस आली आहे.    कु.  गौरव सुभाष देशकर  रा. पारोधी  वय 16 वर्ष ,  असे मृत व्यक्तीचे नाव असून हे आज शेगाव खुर्द येथील विश्वनाथ काप्टे यांच्या शेतातील विहरिमधे ही घटना घडली .
           मृत व्यक्ति या सह याचे काही मित्र शेगाव खुर्द येथील एका शेत मधे खत टाकन्या च्या काम करिता गेले होते दरम्यान काम संपल्या नंतर  आंघोड़ पोहन्याच्या बेतात यांनी काप्टे  यांच्या शेतात उड़ी घेतली यात  गौरव देशकर हा युवक चा मृत्यु झाला तर दोन मित्रला प्राण वचविन्यात यश मिडाले .
     सदर ही माहिती येथील ठानेदार श्री. सुधीर बोरकुटे यांना मिडताच घटना स्थळ गाटून तपस सुरु करुण मृतदेह विहरिच्या बाहेर काढून उत्तरनिय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविन्यात आला   सदर या घटनेचा तपस येथील ठानेदार श्री. बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात  p s i श्री. महादेव सरोदे , पो शी राकेश तुरणकर , करित आहे.

Post a Comment

0 Comments