छत्रपति शाहु महाराज जयंती निमित्त आप चे रक्तदान
चंद्रपुर,(राज्य रिपोर्टर) : आमदमी पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे छ. शाहु महाराज जयंती निमित्य आप पार्टी ऑफिस मध्ये अभिवादन करण्यात आले व छत्रपति शाहू महराज जयंतीचे औचित्य साधून आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. 26 जुनला सकाळी 10 वाजता जिल्हा सार्वजनिक रुग्णालयात राजेश चेड़गुलवार, सुनिल भोयर, संदिप पींपळकर, योगेश आपटे, प्रशांत येरणे, देवकीताई देशकर, लक्ष्मन टेकाम, शूभम आडे, आकाश गिरडे, नितीन अांबोने, सतीश जाबूळकर, कपील मडावी,परमजीत सिंग झगड़े, विक्की शर्मा., संदिप तुरकेल, संजय कुलमेथे , प्रतीक कामड़े, रशीद शेख , आदी कार्यकर्तांनी रक्तदान केले. यावेळी आपचे जिल्हा संयोजक सुनिल मूसळे, सचिव संतोष दोरखंडे,संघटन मंत्री परमजित झगडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, आप जिल्हा सोशल मिडीया प्रमुख राजेश चेड़गुलवार , दिलीप तेलंग, सिकंदर सागोरे, अजय डुकरे , यांची उपस्थिती होती.




0 Comments