डॉक्टर परिचारिकांचे काम बंद आंदोलन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे


डॉक्टर परिचारिकांचे काम बंद आंदोलन 
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे 
15 वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम केले नाही उलट नवीन भरती केल्यास नोकरी जाण्याचा धोका आहे. 
नोकरीत कायम करा समान वेतन घ्यावे
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : येथील कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांनी विविध मागण्यासाठी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले.
शासनाने 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर व परिचारिकांची भरती केली होती. परंतु सेवेत कायम केले नाही. अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला आहे.
   कोरोना संसर्गाच्या काळात कांत्रती डॉक्टर तसेच परिचारिकांना सर्वात आधी कर्तव्यावर नियुक्ती केली जात आहे. स्थायी डॉक्टर किंवा परिचारिकांना शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती मिळतात. परंतु सारखेच खर्च करूनही कंत्राटी कर्मचाऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलन कार आंदोलनकार्यानी केला. न्याय मागण्यासाठी विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र, दखल घेण्यात आली नाही त्यानंतर शासनाचा निषेध करण्यासाठी रक्तदान करून अभिनव आंदोलन केले होते. शासनाला जाग नाल्याने एक दिवशीय काम काम बंद आंदोलन केले. 

राज्य  शासनाने नुकतीच कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांची भरती करू असे जाहीर केले. परंतु अजूनही पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम केले नाही उलट नवीन भरती केल्यास नोकरी जाण्याचा धोका आहे. शासनाने आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे आणि उर्वरित  जागांवर नवीन भरती करावी. करुणा संसर्गाच्या कालखंडात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी पिपीई किट द्यावे, शासनाने नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ देण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.
 विसापूर  समाज कल्याण स्कूल नागरिकांचा इनसूलेशन कोरोंटेन करून  रोज सकाळी व संध्याकाळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,बस्ती बल्लारपूर चे सिस्टर थर्मास स्क्रीनिंग करीत आहे. दररोज पूर्ण काम करून ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ड्युटी करत आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बल्लारपूर चे सर्व ऑफिसर व स्टार दररोज शासनाचा पद्धतीने काम करूनही.
 अजूनही 15 वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम केले नाही उलट नवीन भरती केल्यास नोकरी जाण्याचा धोका आहे. शासनाने आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे आणि उर्वरित  जागांवर नवीन भरती करावी. करुणा संसर्गाच्या कालखंडात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी पिपीई किट द्यावे, शासनाने नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ देण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments