महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या पूर्वविदर्भ अध्यक्ष पदी नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती


महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या पूर्वविदर्भ अध्यक्ष पदी नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती

बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष पदी नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष-विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावा नुसार एकमताने करण्यात आली आहे.या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे नवनियुक्त पूर्वविदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी.

संस्थापक अध्यक्ष-विजय सूर्यवंशी, कार्याध्यक्ष-श्री डॉन एन.के.के, उपाध्यक्ष-प्रविण परमार, सचिव-डॉ सुरेंद्र शिंदे,
खजिनदार-राजाराम माने, सल्लागार-बालासाहेब अडागळे,यांचे विशेष आभार मानले असून,  महाराष्ट्र कोर कमिटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सोनारकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे अध्यक्ष-विनोद पवार, कार्याध्यक्ष-विलास पाटील, उपाध्यक्ष-प्रकाश चितळकर,
उपाध्यक्ष-संजय रुपनर, उपाध्यक्ष-प्रा.दशरथ रोडे, उपाध्यक्ष-संतोष निकम, सचिव-सुभाष परदेशी, सहसचिव-सतिश परदेशी, उपसचिव-कैलास गडदे, खजिनदार-सुनिल चौधरी,
उपखजिनदार-संतोष महाले, संघटक-संतोष परदेशी,
संघटक-छोटूलाल मोरे, प्रवक्ता-कृष्णा बेडसे, संघटक-साबीर बागवाण, निमंत्रक-हेमलता सुभाष परदेशी, प्रसिद्धी प्रमुख-सौ. प्रतिमा चौहान, निमंत्रक-प्रल्हाद पाटील,यांचेही विशेष आभार मानले आहे.
मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर निवासी नरेंद्र सोनारकर हे गेली 20 वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी आजवर अनेक दैनिकासाठी काम केले असून,शोध पत्रकारिता आणि मुक्त पत्रकारितेत त्यांना विशेष यश मिळाले आहे.महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या पूर्वविदर्भ अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाल्याने सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments