बल्लारपूर गोल पुलिया जवळ अपघातात
बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर कालरी रोड वस्ती गोल पुलिया जवळ आज रात्री 10:00 वास्ता धडक झाला.
या अपघातात समोर रेल्वे चे गोल पुलीया समोर बांधलेला लोहेचा गेट ला धडकदीला या अपघातात मोटर सायकल चालक देवेंद्र उम्रे ( 27) जखमी झाले.पोलिसांनी रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमीची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना ही १० वां च्या सुमारास घडली असून सदर व्यक्ती हा कॉलरी मार्गाने नगर परिषद कडे येत असताना अपघात घडला वेळेस रोड चे अपघात घडल्याची चर्चा नागरिकामध्ये आहे तसेच या अपघाग्रस्ताची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथे रेफ र करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास पोलिस करीत आहे तसेच अपघातग्रस्त गाडी क्र.MH34 - AF 1635 व शेवटचे वृत्त हाती आले असता तो अपघातग्रस्त मृत झाल्याची माहिती आहे तसेच सदर व्यक्ती अंदाजे २७ वर्षाचा आहे.

0 Comments