शालेय संस्थापकाला कंटाळून अशोक दिगंबर जाधव परिवारासह उपोषणाला बसणार



शालेय संस्थापकाला कंटाळून अशोक दिगंबर जाधव परिवारासह उपोषणाला बसणार


चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : शालेय संस्थापक मा तुकाराम खेमा पवार कंटाळून शारीरिक मानसिक आर्थिक ताण देऊन    अशोक दिगंबर जाधव वसतीगृहात अधीक्षक राजषी छत्रपती शाहू महाराज मुलांचे वस्तीगृह कारवा तालुका जिल्हा चंद्रपूर विषय संदर्भ माहे जुलै 2019 पासून माझे मानधन काढण्यात यावे.

 अन्यथा मी दिनांक 7/4/2020  पासून जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर समोर परिवारासह आमरण उपोषणाला बसण्याचा दिनांक 20 /3 /2020 विषय संदर्भ पत्राच्या अनुषंगाने अजून पर्यंत माहे जुलै 2019 पासून मानधन काढण्याबाबत महोदय सविनय विनंती याप्रमाणे आहे की संदर्भ पत्राच्या अनुषंगाने माहे जुलै 2019 पासून मानधन न काढल्यास आमरण उपोषणाला बसत असल्याबाबत दिनांक 20/ 3 /2020 ला पत्र दिले होते परंतु कोरोन  प्रादुर्भाव वाढल्यामुळे 25/3/2020पासून संपूर्ण देशात लाॅकडावून लागल्यामुळे मला उपोषणाला बसता आले नाही तसेच पत्र देऊन 3महिने पूर्ण झाले तरी मला माझा मानधन मिळालेला नाही.

 माननीय निरीक्षक खानेकर साहेब यांनी दिनांक 14 फरवरी 2020 ला व्हाट्सअप द्वारे अतिरिक्त मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात सुनावणी करिता उपस्थित राहण्याबाबत दोघांना पत्र पाठवले होते दिनांक 19/5/2020 ला मी सुनावणी करिता हजर होतो त्याठिकाणी सेक्रेटरी श्री तुकाराम पवार व मला सुनवणी करिता बोलावले होते परंतु तुकाराम पवार यांनी त्यांचा मुलगा पंकज पवार उपाध्यक्ष मुख्याध्यापक मोरे प्रभारी अधिक्षक आर एम कुसराम त्यांचे कार्यालय लिपिक यांना घेऊन माननीय उपकार्यपालन कार्यकारी अधिकारी त्यांचे कार्यालयात हजर होते त्यांचेसुद्धा बयान नोंदवण्यात आले व माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला माझे माहे जुलै2019 पासून पगार मानधन रोखण्यात आले आहे या कालावधीत मला दिनांक 4/8/ 2019 ला मला कपाटाच्या चाव्या मुख्याध्यापक माध्यमिक यांच्याकडे देणे बाबत पत्र दिले नोटीस क्रमांक 27 जुलै 2019 ला पूर्णा त्या विषयाचे पत्र मुख्याध्यापकाला देणेबाबत नोटीस क्रमांक 3/2019 ला 23/ 5 /19 पासून विनापरवानगी ने वस्तीगृहात व मुख्यालय गैरहजर असल्याबाबत नोटीस देण्यात आला नोटीस क्रमांक 1 व 2 कपाटाच्या देण्याबाबत खुलासा काही कारण नसताना नोटीस देऊन मला कपाटाच्या मागण्यात आलेल्या मोठे क्रमांक 3 1/7/ 2019 नोटीस23 /5 /2019 पासून विना परवानगी घेणे गैरहजर असल्याबाबत नोटीस दिला आहे खुलासा 23 /5/ 2019 पासून गैरहजर आहे असे त्यांचे म्हणणे आहे तर त्यांनी माझा मे व जून चा मानधन कसा काढला दिनांक 17 /4 /2019 ला दिलेल्या  मी खुलासा दिला आहे मला 17/8/19नंतर कसल्याच प्रकारचे नोटीस पाठवण्यात आले नाही मी वेळोवेळी माझे मानधन काढण्याबाबत सचिवांना विनंती केली परंतु त्याने माझे मानधन काढलेला नाही माझे सहकारी श्री विठ्ठल जयसिंग राठोड यांचे माहे फेब्रुवारी 2020 पर्यंत मानधन काढले आहे मला  मुख्याध्यापक पी बी मोरे यांना कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र देण्यात आले नाहीत तरी विनाकारण चपराशी गेट वर बसून मला वसतीगृह मध्ये येवु देत नव्हते सचिव यांच्या घरी बाबानं पाठविण्यात आले की लगेच वसतीगृहात प्रवेश करु देत होते काही दिवस नोंदी करीत मध्ये प्रभारी मुख्याध्यापक पी एस देशमुख हे विनाकारण कुठल्याही प्रकारचे त्यांचे वसतीगृह विभागाशी सबध नसतात माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व प्रभारी अधिक्षक संस्थेचे सदस्य बल्लारपूर येथील कुलूप तोडणारे मिस्तरी बोलुन कपाटं फोडून सर्व रेकॉर्ड घेऊन गेले मला कुठल्याही प्रकारचे वसतीगृहे कर्मचारी रजिस्टर माझे स्वाक्षरी केली आहे दिनांक 3/8/19 पर्यंत परंतु ते मस्टर बदलून फक्त स्वयापाकी विठ्ठल राठोड स्वाक्षरी घेत होते मी दुसरें मस्टर बनवून दोन मुलांची सही घेत होते मी एस सी परीक्षा माझ्या वसतीगृहातील एकुण 10 मुले यांना परीक्षा केंद्रावर जाऊन कुठल्याही प्रकारचे अडचणी निर्माण झाल्या तर मी सोडून देत होते सर्व बरोबर असुन संस्थापक सचिव मा श्री तुकाराम पवार साहेब हे 26/1/2020 ला शाळेत व वसतीगृहात आले त्यासोबत मी वृक्षारोपण करण्यात आले तेव्हा हजर होते मग गैरहजर राहण्याच प्रशन येत नाही सचिव हे जो लावा लावी करीत आहेत त्यांना खुप छान समजतो विनाकारण   काही कारणं नसताना मानसिक  आर्थिक शारीरिक शेषण करून त्रास देत आहे मी नेहमी वस्तीगृहात व मुख्यालय हजर राहून माझे काम चोख पार पाडत आहे करिता महोदया ने माझे माहे जुलै 2019 ते आज पर्यंत चे मानधन काढून मला योग्य न्याय मिळवून द्यावा ही विनंती अर्जदार श्री अशोक दिगंबर जाधव वसतीगृह अधिक्षक उपोषणाला कुटुंब सहा बसणार आहेत दिनांक 22/6/20 जिल्हा परिषद कार्यालय समोर.

Post a Comment

0 Comments