म.रा.म.प.संघ शाखा बल्लारपुर चे तालुकाध्यक्ष मुन्ना खेड़कर यांचा वाढदिवस आज त्यांचे निवासस्थानी साजरा


म.रा.म.प.संघ शाखा बल्लारपुर चे तालुकाध्यक्ष मुन्ना खेड़कर यांचा वाढदिवस आज त्यांचे निवासस्थानी साजरा

बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपुर चे तालुकाध्यक्ष मुन्ना खेड़कर यांचा वाढदिवस आज त्यांचे निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपुर चे सभासद याप्रसंगी उपस्थित होते.

 यावेळी मा मुन्ना खेड़कर यांना वाढदिवस प्रसंगी पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी म्हणून मनोहर दोतपेल्ली, राजू राठौड़, दिपक भगत, विशाल डुम्बेरे, धनंजय पांढरे, श्रीनिवास सिंगाराव, देवानंद देशभ्रतार, मून, चेतन मानकर व संघाच्या अन्य सभासदाची उपस्थिति होती.

Post a Comment

0 Comments