२८ लाखाचा मुद्देमाल जप्त: दोन आरोपींना अटक
Press लिहिलेल्या कार मधून दारू तस्करी
बल्लारपूर: चंद्रपूर पोलीस लोकल क्राईम ब्रांच (एल. सि. बि) यांना गुप्त माहिती मिळाली होती की प्रेस लिहिलेल्या लाल रंग कार मधून दारू तस्करी होत आहे. या माहितीच्या आधारे बल्लारपूर तहसील मधील यनबोडी - मानोरा रोड वरील मडकम गवा जवळ दिनांक 12 मार्च च्या रात्री चा सुमारास दबा धरून बसले होते .
त्याच वेळीतेथून प्रेस लिहिलेली लाल रंग विटारा ब्रिजा कार क्रमांक MH 34BF 9841 येताना दिसली LCB च्या पोलीस टीम त्या कारला आडवून झडती घेतली असता त्यात व पेटी देशी दारू अडकून आली आणि त्याच वेळी मागून एक ट्रक येताना दिसलेले त्यालाही थांबून झडती घेतली आस्था त्यात पन्नास पेटी देशी दारू अडकली असं एकूण 28 लाख 30,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि चार आरोपींना ताब्यात घेतले तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. कार आणि अशोक लेल्यांड ट्रक क्रमांक.MH34 BG 4936, 5 मोबाइल ताब्यात घेऊन बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये अ.प. क्र.२६५/२०२० कलम (६५) म.दा.का.८३ प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी गौरव लक्ष्मण बंडीवार (२४), नवीन पिरया मलारप (२९), मोहिनुद्दीन उद्दिन सिद्दिकी (३०), सुरेश धम्मपाल मलेकोरव(३४) सर्व आरोपी राहणारा नांदा फाटा L &T _गडचांदुर अटक_ करून पुढील तपास पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोंदके करीत आहे.

0 Comments