चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त राजेश मोहिते
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नागपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांची बदली करण्यात आली आहे .
गुरुवारी नगर विकास खात्यातर्फे तशी अधिसूचना जारी करण्यात आली, सध्या काकडे यांना प्रतीक्षा यादीत ठेवले आहे. मोहिते यांना तात्काळ मनपाच्या पदभार स्वीकारण्याचे शासनाने आदेश दिले आहे.

0 Comments