बल्लारपुर लॉरी ओनर सोसायटी च्या माध्यमातुन कोरोना विषयी जनजागृती : मास्क चे वाटप
बल्लारपुर:- चीन च्या वुहान प्रांतातुन सुरु झालेल्या व जगभर धूमाकूळ घातलेल्या कोरोना वायरस मुळे अवघे जग व्यापले गेले असून भारतातील अनेक राज्यात शहर गल्लीत या कोरोना वायरस मुळे गोंधळचे वातावरण आहे राष्ट्रीय पातळीवर केन्द्रशासनाने व राज्य पातळीवर राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. त्याप्रमाणे बल्लारपुर शहरात या कोरोना वायरस वर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियान चे आयोजन करण्यात आले होते.
बल्लारपुर लॉरी ओनर सोसाइटी च्या माध्यमातुन 19 मार्च 2020 ला समाजाप्रति आपले उत्तरदायित्व समजून बल्लारपुर शहरातील नगर परिषद चौक, पोलिस स्टेशन बल्लारपुर तसेच ट्रक चालक व वाहक यांना 500 मास्क चे वितरण केले यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून मा.चंदनसिंह चंदेल, अध्यक्ष वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य, मा.शिवलाल भगत, पोलिस निरीक्षक बल्लारपुर होते यावेळी कोरोना वायरस पासून कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी व कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी बल्लारपुर लॉरी ओनर सोसायटी चे अध्यक्ष मा. सतविंदर सिंग दारी (राजू दारी), सचिव श्री गुलशन शर्मा, यांच्या नेतृत्वात महेश दरक, श्री संजय बाजपेयी, सोनू दारी, मोहन आडेजी, श्री सुरेंद्र राणाजी, श्रीकांत उपाध्याय, राजेश कैथवास, राजू पाटिल, संजय मोहूर्ले, नंदी शर्मा, प्रकाश दोतपल्ली ई ची प्रामुख्याने सहकार्य लाभले असल्या प्रकारची माहिती आहे.

0 Comments