शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन

शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि
पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन

            मुंबईदि.23 : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगत सिंगराजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव श्रीमती वैशाली सुळेकक्ष अधिकारी सचिन इंगळे तसेच मंत्रालयात उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ वाहून शहीद भगत सिंगराजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments