राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर 15 व 16 मार्च रोजी चंद्रपूरात

 




राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर 15 व 16 मार्च रोजी चंद्रपूरात

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर हे 15 आणि 16 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 15 मार्च रोजी रात्री 9 वाजता चंद्रपूर येथे आगमन व विश्रामगृह येथे राखीव. दि. 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता आशिर्वाद सभागृह येथे कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2.30 वाजता नागपूरकडे प्रयाण.




Post a Comment

0 Comments