4 नोव्हेंबर रोजीचा ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम रद्द

 



4 नोव्हेंबर रोजीचा ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम रद्द

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र काही प्रशासकीय कारणास्तव सदर उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.






Post a Comment

0 Comments