चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक फौजदार सुभाष सिडाम यांचे निधन
◾उपचारादरम्यान हृदयविकाराने झटका आल्याने निधन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : पोलीस स्टेशन रामनगर येथील गोपनीय शाखा येथे नियुक्तीस असलेले सहाय्यक फौजदार तसेच बल्लारपूर पोलीस स्टेशनला गुप्त विभागात सक्रिय पणे आपले कर्तव्य बजाविलेले श्री. सुभाष वसंतराव सिडाम वय 56 वर्ष बक्कल नंबर 1887 यांचे आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4:00 वाजता न्यू इरा हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान हृदयविकाराने झटका आल्याने निधन झालेले आहे.
0 Comments