CA 2025 या अत्यंत कठीण परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्यका वसवी सोसायटी तर्फे गौरव

 




CA 2025 या अत्यंत कठीण परीक्षेत यश संपादन करणाऱ्या  विद्यार्थ्यांना कन्यका वसवी सोसायटी तर्फे गौरव 

◾ओम प्रदीप मिऱ्यालवार व प्रणय प्रवीण चिंतावार यांनी चार्टर्ड अकाऊंटं 2025 या परीक्षेत यश

 बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर येथील आर्य वैश्य समाजातील ओम प्रदीप मिऱ्यालवार व प्रणय प्रवीण चिंतावार यांनी चार्टर्ड अकाऊंटं 2025 या परीक्षेत यश मिळऊन CA होण्याचा मान पटकावला, त्या बद्दल कन्यका वसवी सोसायटी तर्फे पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

   या प्रसंगी प्रामुख्याने सोसायटीचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब येगिनवार, सचिव श्री. प्रदीप मिऱ्यालवार, आनंद भास्करवार, रमण उपगनलावर ,हर्षद गंधेवार, गिरीश गंधेवार, सुभाष बोंगिरवार, निलेश गजाडीवार, डॉ. मयूर बंडावार, श्रीनिवास यमसानिवार, अजय दुशेट्टिवार, नीरज पदमावार, विशाल भोगावार, श्रवण येगिनवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments