बल्लारपूर येथे अपघातात एक युवकची मृत्यु तर दोन गंभीर जखमी
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथून चंद्रपूर कडे मोटरसायकल ने जात असताना झालेल्या अपघातात एक युवकचा मृत्यु तर दोन गंभीर जखमी झाले.
आज रविवार संयकाळी 5:30 चा दरम्यान बल्लारपूर वरून टिबल सीट चंद्रपूर कडे मोटरसायकल क्र. MH 34 T 3654 ना जात असताना बल्लारपूर पेपर मिल 7 नं. गेट समोर मोटरसायकल वरून नियंत्रण सुटल्याने डिवायडर ला टक्कर मारली. मोटरसायकल चालवीत असलेला नासिम खन वय ( 32 ) रा.अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर याचा उपचार दरम्यान मूत्यू झाला. तर मागे बसलेले विनोद मेश्राम वय ( 28 ) रा.अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर , अनिकेत सोनवणे वय ( 22 ) रा.अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर हे गंभीर जखमी झालेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे करीत आहे.






0 Comments