युवक कांग्रेस व एन.एस.यु आई तर्फे शिवाजी जयंती निमित्य राजे बल्लाळशाह समाधि परिसराची केले स्वच्छता
◾बल्लारपुर येथील गोंड राजा खांडक्या बल्लालशाह यांच्या समाधी परिसरातिल स्वछता अभियानाची सुरुवात
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : प्रदेश व बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस व एन.एस.यू.आई तर्फे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्य बल्लारपुर येथील गोंड राजा खांडक्या बल्लालशाह यांच्या समाधी परिसरातिल स्वछता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. समाधि परिसर लहान व मोठे झाड़े लागलेले व खूब कचरा जमा होता. सकाळ ०७ वाजे पासून परिसराची साफ- सफाई युवक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता केले व महिन्याचा प्रत्येक रविवारला श्रमदान देऊन परिसर स्वच्छ करण्याच्या शिवाजी जयंती निमित्य संकल्प करण्यात आले. त्या नंतर राजे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व डॉ.बाबासाहेब आंम्बेडकर यांच्या पूतळयाला पुष्पहार टाकून वंदन करण्यात करुण जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रदेश युवक कांग्रेस सचिव चेतन गेडाम, माजी नगरसेवक देवेन्द्र आर्या, माजी नगरसेवक विनोद आत्राम, युवक कांग्रेस विधानसभा बल्लारपुर अध्यक्ष जुनेद सिद्दीकी, चंद्रपुर जिल्हा महासचिव शंकर महाकाली, अजय रेड्डी, जिशान सिद्दीकी,अरविंद वर्मा, सुनील मोतीलाल,संदीप नाक्षीने, प्रांजल बालपांडे,गोपाल कलवला,आशीष मुड़ेवार, सूरज अहिरवार,किरण कवाड़े,रोशन ढेगळे, अजर शेख,मनीष बिलरिया,सुशील तोडेकर,राजू सुखदेव,राहुल शेरकी, बाला वर्मा, पवन चौहान, रोहित पठान अक्षय वाढरे हनुमान शर्मा, विवेक साठे, ओमप्रकाश गुप्ता,राजेश वर्मा,दीपक भास्कर व युवक काँग्रेस व एन.एस.यु.आईचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







0 Comments