राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या Chandrapur (Rural) District President Rakesh Somani चंद्रपूर ( ग्रामीण ) जिल्हा अध्यक्षपदी राकेश सोमानी

  



राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या Chandrapur (Rural) District President Rakesh Somani चंद्रपूर ( ग्रामीण ) जिल्हा अध्यक्षपदी राकेश सोमानी 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय मा. श्री. जयंत पाटील साहेब, यांच्या मान्यतेने चंद्रपूर ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी बल्लारपूरचे युवक कार्यकर्ते राकेश सिताराम सोमानी यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आदरणीय पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात  राष्ट्रवादी युवक काँग्रेस माध्यमातून सर्व सामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा.

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( ग्रामीण )  जिल्हाध्यक्षपदी बल्लारपूरचे युवक कार्यकर्ते श्री. राकेश सिताराम सोमानी यांची नियुक्ती राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खासदार श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि प्रांताअध्यक्ष आ. श्री. जयंत पाटील यांचा मान्यतेनुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष श्री. मेहबूब शेख यांनी आज केली या नियुक्ती बद्दल आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब विरोध पक्ष नेते माननीय आमदार श्री. अजितदादा पवार, प्रांताअध्यक्ष आमदार श्री. जयंत पाटील यांच्या माध्यस्तीने तडकाफडकी बदल करून ही नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली.



Post a Comment

0 Comments