भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीची बैठक

 






भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीची  बैठक




मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : मुंबई येथे माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणी बैठकीस पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्च्यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित राहून संबोधन केले. 

या बैठकीस ओबीसी मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष श्री. योगेश टिळेकर, आमदार श्री. संजयजी कुटे, श्री. श्रीकांतजी भारतीय व प्रदेशातील भाजपा ओबीसी मोर्च्याचे पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments