अखेर गुन्हा दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करणं पडलं महाग संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल !
वरोरा ( राज्य रिपोर्टर ) : जिल्ह्यातील वरोरा शहरामधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? या कारणावरुन ही मारहाण केली गेली. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर शिवीगाळ, हातबुक्क्याने मारहाण करणे आणि नुकसानीची धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. प्रशासनाने दखल देत मनाई आदेश जारी केले होते. मात्र, कायदा हातात घेऊन अशा प्रकारे मारहाण आणि शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ दिले जात असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिसून आलं. त्यानंतर स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? असा जाब शिवसेना जिल्हाप्रमुखांनी विचारला. यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारुन मारहाण करण्यात आली.
अखेर गुन्हा दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरामधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याचे प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने दखल देत मनाई आदेश जारी केले होते. मात्र, कायदा हातात घेऊन अशा प्रकारे मारहाण आणि शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर शिवीगाळ, हातबुक्क्याने मारहाण करणे आणि नुकसानीची धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक जाऊ दिले जातात, असं शिवसेना जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता, असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. त्यामुळे त्यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र, अशा प्रकारे मारहाण आणि शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय.
1 Comments
टोल नाके पर टोलाई काटा किसके लिए बैठाया है ।
ReplyDeleteतो टोल कर्मी क्या ड्यूटी करते हैं ,जब गाडिबकी पासिंग15 टन होने के बावजूद 30टन कोयला लोडकर जाते हैं और रोड खराब हो जाता है ।
चंद्रपुर की पुलिस , RTO और प्रशासन भ्रष्ट है ।
चंद पैसों के लिए ये लोग खुद को बेच देते हैं और आम जनता को भगतन पड़ता है ।
वरोरा के आम दार और खासदार विधानसभा और संसद में आवाज उठाकर पूरे चंद्रपुर जिले की रोड की हालत देखकर आवाज उठानी चाहिए।
कोरपना वनी रोड यही ओवर लोडिंग के वजहसे खराब है और हर साल रोड बनने के बावजूद रोड दो तीन महीने में खरब होती है और हमारे जनप्रतिनिधि चुप चाप बैठते हैं ।
हमारे गाँव के पार्टियों के दलाल चुप बैठते हैं