हेलपिंग हैंडस् फाउंडेशन ट्रस्ट व जे सी आय बल्लारपुर वुड सिटी द्वारा स्कूली मुलींन प्रशिक्षणा च आयोजन
◾जीवनात लक्ष निर्धारित करूण कसे त्यचवर् कार्य करायचा याचा वर प्रशिक्षण
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शहरात श्रीराम वार्ड व सुभाष वार्ड येथे संत गड्गेबाबा वाचनालय येथे मुलींना प्रशिक्षण च आयोजन करन्यात आला. या कार्यक्रमात मुख्य प्रशिक्षक मणुन श्री. इब्राहिम ज़व्हेरि नेशनल ट्रेनर यावेळी होते. श्री. प्रकाश दोतपेल्ली अध्यक्ष हेलपिंग हैंडस् फाउंडेशन ट्रस्ट बोलले लक्ष ला निर्धारित करून जीवनात अमुलाग्र बदल.
या कर्यक्रमाल इब्राहिम ज़व्हेरि मुख्य प्रशिक्षक द्वारा घेण्यात आला जीवनात लक्ष निर्धारित करूण कसे त्यचवर् कार्य करायचा याचा वर प्रशिक्षण घेण्यात आला या कर्यक्रमात जे सी आय बल्लारपुर वुड सिटी चे अध्यक्ष सुनील जैन, वर्षा सुनचुवार, आशीष चावडा, सुधाकर पारधी, शुभम बहुरिया, वीणा दोतपेल्ली आदि उपस्थित होते.
0 Comments