गरजवंत महिलेला शिलाई मशिनची सस्नेह भेट, पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्राचे माजी अर्थ नियोजन व वन मंत्री विकास पुरुष मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे शिक्षण सभापती सौ.सारीका कनकम यांच्या पुढाकाराने वस्ती विभागातील गरजवंत महिलेला शिलाई मशिन सस्नेह भेट मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या शुभहस्ते,मा हरीशजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. यावेळी श्री.काशी नाथ सिंग,श्री.रणन्जय सिंग,सौ.वैशाली जोशी,श्री.मुन्नासिंग ठाकूर,सौ.सारिका कनकम,सौ.जयश्री मोहुर्ले,सौ.आरती अक्केवार,श्री.किशोर मोहुर्ले,श्री.प्रकाश दोतपेल्ली,श्री.घनष्याम बुरडकर,श्री.वसंतराव जोशी,श्री.हरीबाबु लंका,श्री.विरेंद्र श्रीवास,श्री.संजय वाजपेयी,श्री.मारोती नांदेकर,श्री.अशोक मोहरीया,नितिन बहुराशी,श्रीकांत पेरका,श्रीमती चंचला ठाकुर,हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सतिश कनकम यांनी केले.










0 Comments