परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून रु.1500 एवढे अर्थसहाय्य देण्याबाबत दि.7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे. सदरचा लाभ हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी www.transport.maharashtra.gov.
ही आहे प्रक्रिया :
परवानाधारक रिक्षाचालकांना www.transport.maharashtra.gov.
अडचण आल्यास या क्रमांकावर साधा संपर्क :
ऑनलाइन अर्ज सादर करतांना वरील प्रणालीबाबत अडचण आल्यास चंद्रपूर,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 07172-272555 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे.
0 Comments