जिल्ह्यात विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला राज्य अध्यक्षाचा वाढदिवस.

 


जिल्ह्यात    विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला राज्य अध्यक्षाचा वाढदिवस.

🔸 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा जिल्हा चंद्रपूर द्वारे  जिल्हा शाखेसह् अनेक तालुका शाखानी विविध उपक्रमानी आपल्या प्रदेश अध्यक्ष यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.



चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : राज्य  पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांचा वाढदिवस  संपूर्ण राज्यात विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्हा शाखेसह् अनेक तालुका शाखानी विविध उपक्रमानी आपल्या प्रदेश अध्यक्ष यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

   चंद्रपूर जिल्हा शाखेने जिल्हा कार्यालयात केक कापून व जिल्हा रुग्णालयात महिला व बाळ रुग्णांना फळे, बिस्कीट वाटून वाढदिवस साजरा केला.या प्रसंगी पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्या अध्यक्ष सुनील बोकडे, कार्य अध्यक्ष जितेंद्र चोर दिया,उपाध्यक्ष प्रा.धनराज खनोरकर्, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

       मुलं तालुका संघाने अध्यक्ष सतीश आकुलवार्, सचिव मनीष रक्शमवार्, यांचे नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केले.

          चिमूर तालुका शाखेने पूर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके यांचे उपस्थितीत  दिन्दर्शिकेचे प्रकाशन न् ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला.तालुका अध्यक्ष केवळ सिंग जुनी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सावली तालुका संघाने जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोरेस्वर् उधोज्वार् यांचे उपस्थितीत रुग्णांना फळे वाटून व् वनिकरन् करून वाढदिवस साजरा केला.

बल्लारपुर तालुका शाखेनि ग्रामीण रुग्णालयात  फळे वाटप करून राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटनिस  विश्वासराव् आरोटे,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरड़िया यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली.

    वरोरा संघाने विद्यार्थ्यांना शालेय् साहित्य वाटून वाढदिवस उत्साहात साजरा केला.   

   भद्रावती तालुका शाखेने ब्लॅंकेट वाटप करून व् दिन्दर्शिकेचे प्रकाशन करून वाढदिवस साजरा केला.

          नाग भीड ,राजुरा,घुग्घुस शाखेनि ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करून राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटनिस  विश्वासराव् आरोटे,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरड़िया यांचा वाढदिवस साजरा केला.

Post a Comment

0 Comments