यूथ फोर्स बल्लारपुरच्या वतीने ऊर्जा मंत्री यांना निवेदन
कोरोनाकाळातील तीन महिन्याचे विज बिल माफ करण्याची मागणी
यूथ फोर्सच्या कार्यकर्ताचे मुंडन आंदोलन
बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) : मार्च महिन्यापासुन देशभरात कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले या काळात सर्व काही बंद असल्यामुळे सर्व कामगार व गरीब वर्ग बेरोजगार झाला त्यामुळे बहुतांश कामगार वर्ग आर्थिक दृष्टिने कंगाल झाला.
या ही स्थितित आर्थिक जुड़वाजुड़ाव आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतांना महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी ने लॉकडाउन काळात सरासरी विज बिल पाठविले व अनेक विज ग्राहकांच्या घरातील रीडिंग कोरोना काळात घेण्यात न आल्यामुळे एप्रिल ते जून या 3 महिन्याच्या काळात अनेक विज ग्राहकाना 5,000 ते 15,000 रु च्या दरम्यान विजेचे बिल आकारण्यात आले आहे त्यामुळे सामान्य घरगुती विज ग्राहकावर प्रचंड भार पडला असून या कोरोना संक्रमण काळ/लॉकडाउन काळातील अवाढवय आकारण्यात आलेले विज बिल कमी करण्याची मागणी यूथ फोर्स बल्लारपुरच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.
तसेच आपली मागणी शासन दरबारी पोहोचन्यासाठी यूथ फोर्सचे अध्यक्ष प्रशांत गद्दाला यांनी नगर परिषद चौक परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आले तसेच यासंदर्भात विज बिल माफ करण्यासाठी मा.तहसीलदार मार्फ़त राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितिन राऊत यांना विज बिल माफ करण्याकरीता निवेदन देण्यात आले. व मागणी ची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याची सूचना सुध्दा देण्यात आली आहे.

0 Comments