कोरपना येथील पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय व विश्रामगृह येथे भाजप तर्फे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात संपन्न


कोरपना येथील पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय व विश्रामगृह येथे भाजप तर्फे  वृक्षारोपण मोठ्या उत्साहात संपन्न

कोरपणा,(राज्य रिपोर्टर) : मा. ना. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन व विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. राहुलभाऊ सराफ जिल्हा महामंत्री चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. हिरामन जी खोबरागडे जिल्हा महामंत्री चंद्रपूर प्रमुख पाहुणे श्री. नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री. संजय भाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री. नथ्थु पाटील ढवस तालुका महामंत्री कोरपणा,श्री. कवडू पाटील जरिले उपाध्यक्ष ,श्री. डॉक्टर पुरी जी, श्री. राठोड साहेब जमादार,श्री. हेमंत भाऊ धवणे पोलीस,तसेच चौधरी जी,राठोड मॅडम इतर मान्यवर उपस्थित होते.

 आज सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वृक्षारोपण पोलीस स्टेशन,ग्रामिणरुग्णालय व विश्रामगृह येथे करण्यात आले श्री. राहुल भाऊ सराफ जिल्हा महासचिव यांनी आपलं मनोगत व्यक्त केला तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष नारायण हिवकर यांनी केले तर आभार संजय भाऊ मुसळे यांनी मानले कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments